मराठमोळा अभिनेता संजय नार्वेकर यांच्या पत्नीला बघितलं का, ती सुद्धा आहे अभिनेत्री..
मित्रहो मराठमोळा अभिनेता संजय नार्वेकर रंगभूमीवर अनेक भूमिकेतून रसिकांच्या भेटीस आला आहे. आजवर त्याचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेले आहेत. संजय नार्वेकर च्या अनेक विनोदी भूमिका प्रेक्षकांना आज देखील खळखळून हसवतात. मराठी रंगभूमीवर निरनिराळे कलाकार होऊन गेलेले आहेत त्यांच्या भूमिका ही त्यांची खूप मोठी आठवण म्हणून राहिली आहे, मराठी चित्रपट आणि मराठी कलाकार अभिनयाची निराळी भाषा प्रेक्षकांना शिकवून जातात या चित्रपटातून आणि कलाकारांनी साकारलेल्या भूमिकेतून जगण्याचे सार कळून येते. अभिनेता संजय नार्वेकर यांनी खूपशा मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवलेली आहे.
चष्मे बहाद्दर, तुला शिकवीन चांगलाच धडा, येरे येरे पैसा यांसारख्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातील संजय नार्वेकर पडद्यावर झळकले आहेत यातील त्यांच्या सर्व भूमिका आज देखील प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यास भाग पाडतात. आज सर्वत्र एक यशस्वी मराठमोळा अभिनेता म्हणून संजय नार्वेकर यांची ओळख आहे. संजय नार्वेकर जरी सर्वत्र लोकप्रिय आणि प्रसिद्ध असले तरी त्यांचे फॅमिली मात्र लाईट पासून दूर असते त्यामुळे त्यांच्या फॅमिली बद्दल काही खास माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत मित्रहो हा लेख अखेरपर्यंत नक्की वाचा. संजय नार्वेकर यांच्या सोबतच त्यांच्या पत्नी बद्दल काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
संजय नार्वेकर यांच्या बायकोचे नाव असिता आहे. असिता आणि संजय दोघेही कलाकार आहेत. त्यांची जोडी खूपच छान आहे. अनेक जाताना त्यांची जोडी खूप आवडते. संजय एक मराठी अभिनेता आहेत सोबतच असता एक कॉस्च्युम डिझायनर आहे. असिता यांनी बिनधास्त, तू तिथे मी, बोक्या सातबंडे यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी क्वेश्चन डिझायनर चे काम केले आहे. २०११ ला असिता आणि संजय यांनी स्वतःचा प्रोडक्शन हाऊस निर्माण केले आहे, या प्रोडक्शन हाऊसची सर्व जबाबदारी असिता सांभाळते. आजवर तिने प्रोडक्शन हाऊसला खूपच सुंदर पध्दतीने सांभाळले आहे.
संजय नार्वेकर यांनी अभिनेता म्हणून भरपूर ओळख मिळवली आहे त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकपणा नेहमीच रसिकांच्या मनाला भावतो अभिनेता भरत जाधव तसेच अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत संजय नार्वेकर यांनी काम केले आहे. त्यांचे आजवर अनेक चित्रपट प्रचंड गाजलेले आहेत. यातीलच एक चित्रपट खबरदार आज देखील लोक खूप आवडीने पाहतात. खबरदार चित्रपटात त्यांची भूमिका अतिशय लक्षवेधी ठरलेली आहे. यामध्ये त्यांनी साकारलेला मारुती चांगलाच गाजलेला आहे. भरत जाधव यांच्यासोबत ची त्यांची विनोदी केमिस्ट्री पाहताना लोक खळखळून हसतात.
सोबतच संजय यांचा “अग बाई अरेच्चा” हा चित्रपट देखील प्रचंड गाजलेला आहे. या चित्रपटाची कथा आणि कन्सेप्ट खूपच सुंदर आणि एकमेव वाटते यातील संजय यांचे भूमिका विशेष आकर्षक वाटते. एक कलाकार म्हणून आजवर त्यांनी मराठी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे त्यांच्या मनात आपले आढळतात निर्माण केले आहे सोबतच त्यांची पत्नी असिता तिने देखील या कलाविश्वात आपली ओळख मिळवली आहे. दोघेही प्रसिद्ध आणि लोकप्रिय असल्याने सोशल मीडियावर देखील त्यांची नेहमीच चर्चा सुरू असते. अनेक जण या जोडीला पसंत करतात. या दोघांचीही लोकप्रियता नेहमी अशीच राहो ही सदिच्छा तर मित्रहो तुम्हाला आजचा आलेख कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.