टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजली, सुनील नरेन निवृत्तीनंतर वेस्ट इंडिजसाठी T20 विश्वचषक खेळण्यासाठी परतणार आहे. Team India

Team India IPL 2024 मध्ये, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात मंगळवारी ईडन गार्डनवर सामना खेळला गेला. या सामन्यात KKR संघाचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. मात्र या सामन्यात केकेआरला पराभवाचा सामना करावा लागला. पण आता सुनील नरेनच्या शानदार शतकामुळे तो २०२४ च्या टी२० विश्वचषकात वेस्ट … Read more