हे 2 खेळाडू अजूनही भारताच्या T20 विश्वचषक संघाबाहेर असू शकतात, खराब कामगिरीमुळे टांगती तलवार T20 World Cup
T20 World Cup टीम इंडियाने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला पंधरा सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना होण्यास अजून एक महिना बाकी आहे. सलग अनेक ट्रॉफी गमावल्यामुळे टीम इंडिया यावेळी कोणताही … Read more