रिंकू-राहुल-संजूसह 7 दिग्गज खेळाडू बाहेर, T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा Rinku-Rahul-Sanju

Rahul-Sanju

Rinku-Rahul-Sanju जून महिन्यात, आयसीसी वेस्ट इंडिज आणि अमेरिका क्रिकेट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने T20 विश्वचषक आयोजित करणार आहे आणि BCCI च्या व्यवस्थापनाने देखील या मेगा स्पर्धेच्या तयारीला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडताना बीसीसीआय व्यवस्थापन युवा खेळाडूंना संधी देण्याचा विचार करू शकते, असे अनेक गुप्त सूत्रांकडून समोर आले आहे. T20 विश्वचषकाची … Read more