भारतीय संघातून खेळलेले आणि परदेशात जन्मलेले ते चार क्रिकेटपटू Indian team
Indian team भारतात क्रिकेटला खेळापेक्षा धर्माप्रमाणे पुजले जाते आणि भारतीय संघात लवकरात लवकर खेळण्याची संधी प्रत्येक खेळाडूचे असते. पण एवढ्या मोठ्या देशात प्रत्येक खेळाडूला संधी मिळणे खूप अवघड असते आणि त्यामुळे अनेक खेळाडूंची कारकीर्द केवळ देशांतर्गत स्तरापुरतीच मर्यादित होते. दुसरीकडे, असे काही खेळाडू आहेत जे इतर देशांसाठी खेळू लागतात. सध्या असे अनेक खेळाडू पाहायला मिळतील … Read more