IPL 2024 दरम्यान चाहत्यांसाठी वाईट बातमी, BCCI 5 कर्णधारांवर बंदी घालणार, हार्दिकचाही यादीत समावेश. during IPL 2024
during IPL 2024 इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू झाला असून अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. आत्तापर्यंत आपण आयपीएल 2024 मध्ये असे अनेक सामने पाहिले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघांनी 200 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे संघाच्या कर्णधारांना क्षेत्र आणि गोलंदाजांची निवड करणे सोपे गेले नाही. त्यामुळे स्लो ओव्हर रेटमुळे … Read more