पाकिस्तानला निद्रानाश देणारा धडाकेबाज फलंदाज आयपीएलमध्ये येणार, धोनीच्या सीएसकेत सामील होणार, मुस्तफिजूरची जागा घेणार आहे. Dhoni’s CSK

Dhoni's CSK

Dhoni’s CSK सध्या, आयपीएल 2024 सीझनचे सामने भारतात खेळले जात आहेत, तर दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ सध्या टी-20 मालिका खेळण्यासाठी भारताच्या शेजारी देश पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. आयपीएल 2024 च्या मोसमात आतापर्यंत सर्व फ्रँचायझींनी लीगमधील आपापल्या निम्मे सामने खेळले आहेत. दुसरीकडे, गेल्या काही तासांपासून मीडियामध्ये बातम्या येत आहेत की चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने मुस्तफिजुर रहमानच्या जागी … Read more