विराट आणि अनुष्का देणार का पुन्हा गोड बातमी..? हॉस्पिटल बाहेर झाले स्पॉट हॉट कपल.. नेटकऱ्यांच्या चर्चेला आले उधाण

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री बद्दल अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान, अभिनेत्री अनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली होती. याबाबतचा व्हिडियो समोर आला आहे ज्यामुळे ती पुन्हा प्रेगनंट आहे का? अशा हा चर्चांना उधाण आलं होतं. तिचे चाहते म्हणत अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार आहे. पण या सर्व निव्वळ अफवा आहेत. खरंतर अनुष्का हॉस्पिटलमध्ये का गेली होती यामागचं कारण समोर आलं आहे. हे कपल हॉलिडेवरुन परतल्यानंतर मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये गेले होते.

अनुष्का शर्मा लवकरच आपला येणारा सिनेमा चकदा एक्सप्रेसला घेवून व्यस्त आहे. हा सिनेमा भारतीय क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर झूलन गोस्वामीवर आधारित आहे. या सिनेमात ती स्पोर्ट्समॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. अशामध्ये अनुष्का शर्माही बॉलिंगचं जोरदार प्रशिक्षण घेत आहे. याच कारणामुळे अनुष्का शर्मा फिजिओथेरपिस्टकडे चेकअपसाठी पोहोचली होती.

तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपले व्युज दर्शवले. कोण म्हणाले, जर एखादी महिला सेलिब्रिटी हॉस्पिटलमध्ये दिसली तर खूप सट्टा. ती गर्भवती असल्याचे अनेकदा गृहीत धरले जाते. स्त्री इतर कारणांसाठी डॉक्टरकडे जाऊ शकत नाही? तर एका युजरने त्यांना पुन्हा एकदा आई वडील बनत असल्याबाबत शुभेच्छा दिल्या. काहींनी हार्ट ईमोजी शेयर करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा हा व्हिडिओ तसा जुना आहे. पण तरीही या व्हिडिओने सोशल मीडियावर तुफान माजवले आहे आणि या व्हिडिओवरुनच पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी नेटकऱ्याच्या चर्चेला विषय दिला आहे.जो अधिकाधिक रंगत आहे.

दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सुट्टी व्यतीत करण्यासाठी मोनोकिनी येथे गेले होते. अनुष्का शर्माने देखील व्हेकेशनमधील मोनोकिनीमध्ये बीचवरील फोटो शेअर केले आहेत. या सुट्टीत ते मुलगी वामिकासह आले होते. सुट्टीवरून परतताच ये जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेल्याचे दिसले तेव्हा सोशल मीडियावर विविध प्रकारच्या गॉसिप्सला सुरुवात झाली. पण आता या गॉसिप्सला पूर्णविराम देत अनुष्का फिजिओथेरपिस्टला भेटायला आल्याची बातमी समोर आली आहे.

अनुष्काच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे तर , चकदा एक्सप्रेसमधून अनुष्का शर्मा पुन्हा एकदा पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिचा शेवटचा सिनेमा चार वर्षांपूर्वी आला होता. जो २०१८मध्ये रिलीज झाला होता. अनुष्काने शाहरुख खानसोबत शेवट काम केलं आणि आता अनुष्का पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर त्याच जोमाने कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप