मित्रहो आजकाल अनेक अभिनेत्री आपल्या बोल्डनेसची रेखा चांगलीच ओलांडत आहेत. त्यांचे हॉट फोटोज रसिकांना प्रचंड धग लावून जात आहेत. अशीच एक अभिनेत्री जी कलाविश्वातील एक उत्कृष्ट दागिना आहे, हीच ती उर्फी जावेद अलीकडे प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या अनेक भूमिका रसिकांना वेड लावतात, सोबतच तिची सौंदर्याने आच्छादलेली काया प्रेक्षकांना विशेष आकर्षित करते. तिचा अभिनय तर उत्कृष्ट आहेच शिवाय तिचा फॅशन सेन्स देखील अनेकांना आवडतो. सोशल मीडियावर तिच्या वरचेवर अप्रतिम पोस्ट पाहायला मिळतात.
येत्या प्रत्येक दिवशी ती काही ना काही उचापती करत असते, काही वेळा तिचे हे प्रयोग इतके निराळे असतात की सामान्य माणूस थक्क होऊन जातो. काही दिवसांपूर्वी तिने शरीरावर थेट ब्लेड चिटकवले होते. त्यावेळी तिच्या या लुकवर अनेकांनी खास कमेन्ट केल्या होत्या आणि आता सुद्धा तिचा एक लुक विशेष चर्चेत येत आहे. तिचा हा लुक अनेकांचे औत्सुक्य वाढवत आहे, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ मध्ये उर्फीने नारंगी रंगाचा टॉप परिधान केला आहे. त्यात ती एका खास गाण्यावर काहीतरी कृती करताना दिसते आहे.
यामध्ये तिचा ड्रेस अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे, याचे कारण असे की तिने समोरून उघडा असलेला टॉप घातला आहे.जो फक्त एका धाग्याने बांधला गेला आहे. हा एक धागा अनेकांना डोळे मोठे करायला भाग पाडत आहे. हा लुक पाहून अनेकांची हुल्लड वाढत आहे, त्यात भर म्हणजे तिने आपले केस बांधले आहेत. तिच्या या अदांनी अनेकजण घायाळ होत आहेत. शिवाय तिचा आणखी एक लुक विशेष लक्ष वेधी ठरला आहे, यामध्ये तिने पूर्ण शरीरभर ब्लेडचा ड्रेस परिधान केला आहे. हा तिचा ड्रेस अतिशय भयानक होता.
मुलींना साधा ब्लेड चुकून लागला तरीही त्या घाबरतात आणि इथे तर उर्फीने पूर्ण ड्रेस ब्लेडचा घातला असल्याने नेटकरी तिच्या फॅशनचे खूप कौतुक करत होते. यामध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. मात्र म्हणतात ना सुंदरता ही खतरनाक देखील तितकीच असते, असेच काहीसे तिच्या बाबतीत आहे. तिची ही विलक्षण कृती तिच्या जीवावर बेतू शकते, छोटीशी चूक किंवा हालचाल सुद्धा भलतीच इजा पोहचवू शकते. त्यामुळे अनेक लोक हा फोटो पाहून चकित झाले आहेत. आपल्या ड्रेसवर तिने धाग्याच्या मदतीने ब्लेड जोडले आहेत.
तिच्या या आगळ्यावेगळ्या पोस्ट पाहण्यासाठी नेटकरी प्रचंड उत्सुक असतात. ती आता पुन्हा नवीन काय पाठवणार यासाठी लोक खूप आतुर असतात. सोशल मीडियावर प्रत्येक पोस्ट लोकांना मशगुल करत असते. म्हणून तर तिला पुन्हा पुन्हा नवीन लुक मध्ये पाहताना मन प्रसन्न होत असते. ती नेहमी अशीच सर्वांची लाडकी, लोकप्रिय आणि प्रसिद्ध राहो ही सदिच्छा. तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.