कडुलिंबाच्या तेलाने केसांना मसाज केल्याने टाळू मॉइश्चर होतो आणि केसांच्या वाढीस चालना मिळते.
कडुलिंबाच्या तेलाने केसांना मसाज केल्याने टाळू मॉइश्चर होतो.
आणि केसांच्या वाढीस चालना मिळते. कडुनिंबाच्या शॅम्पूमुळे टाळू निरोगी राहते आणि केसांची ताकद वाढते.
कडुलिंबाची पाने उकळून तयार केलेले पाणी केसांना लावल्याने टाळूच्या संसर्गापासून सुटका मिळते.
कडुलिंबाची साल पावडर केस गळती थांबवते आणि टाळू मजबूत करते.