चक्क मुकेश अंबानी लाही मागे श्रीमंतीत मागे टाकतो हा साऊथ स्टार… कोण आहे जाणून घ्या..

भारतात मुकेश अंबानी हे नाव मोठ्या अदबीने घेतले जाते. जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांचा रुतबा आहे. अलीकडेच मुकेश अंबानी मीडियामध्ये जोरदार चर्चेत आले आहेत, यामागचे कारणही तसेच रंजक आहे. आजवर मुकेश अंबानीच गर्भ श्रीमंत आहेत असे म्हंटले जात होते पण आता साऊथ इंडस्ट्री मधील एक कलाकार असा आहे जो त्यांना श्रीमंतीत मागे सोडतोय… आणि याच एका कारणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कोण आहे हा साऊथ स्टार जो चक्क अंबानीना टक्कर देतोय? जाणून घ्या…

तसे पाहता सर्वांनाच ठाऊक आहे की मुकेश अंबानी आज ज्या यशाच्या शिखरावर आहेत ते स्वबळावर आहेत. अस्सल व्यापारी आणि आपल्या व्यापाराची योग्य वृद्धी कशी करावी याचे उत्तम उदाहरण मुकेश अंबानी यांनी सेट केलं आहे. मेहनत, हुशारी आणि बुद्धीचा योग्य वापर यांचा योग्य मिलाप करत त्यांनी यश संपादन केले आहे. पण सध्या मीडियामध्ये सर्वत्र मुकेश अंबानी यांच्याच चर्चा गाजत आहेत.

मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत असलेला दाक्षिणात्य अभिनेता तो दुसरा कोणी नसून रवी तेजा आहे.. तो सध्या एखाद्या राजाप्रमाणे आपली लाईफ एन्जॉय करतो आहे. अगदी अंबानीलाही रवी तेजाच्या श्रीमंती पुढे पूर्णपणे फिके पडलेले दिसतात.

रवी तेजा हा दक्षिणेतील एक खूप मोठा आणि प्रसिद्ध अभिनेता आहे, त्याचे भारतातच नाही तर जगभरात त्याचे फॅन्स आहेत. त्याचे चित्रपट आवडीने पाहिले जातात. असं म्हंटल जात की तो अंबानींपेक्षा आलिशान जीवन जगतो.

रवी तेजा सध्या मीडियामध्ये याच कारणामुळे खूप चर्चेत आहे कारण, रवी तेजा हे अतिशय आलिशान आणि ऐशोराम जीवन जगतात आणि ते ज्या घरात राहतात ते घर राजवाड्यापेक्षा कमी नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवी तेजा एका चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये घेतात.

कलाकार एका वर्षात १२ ते १३ कोटी कमावतात. रवी तेजाच्या इमकॉम सोर्स चित्रपटांशिवाय एक जाहिरात देखील आहे. हा अभिनेता अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. अहवालानुसार, रवी तेजा यांची एकूण संपत्ती सुमारे १२१ कोटी रुपये आहे.असो हि मोठमोठी नावे आज सर्वच बाबतीत खूप पुठे आहेत. अनेक व्यक्ती यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा मोठ्या लोकांना या सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले आहेत हे मात्र नाक्की.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप