टीम इंडिया : केएल राहुल आता खेळणार संघाकडून तर पहिला सामना हा 14 ऑगस्टला होणार आहे.

केएल राहुल : टीम इंडियाच्या समर्थकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा एक अनुभवी फलंदाज जो दीर्घकाळ दुखापतीमुळे संघाबाहेर होता. तो खेळाडू आता लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करू शकतो. संघात या खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे संघ खूपच कमकुवत दिसत होता.

मात्र हा दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत असल्याची माहिती मिळताच संघात एकच खळबळ उडाली आहे. टीम इंडियाचा हा खतरनाक बॅट्समन आशिया कप 2023पूर्वी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो.

असे ऐकायला मिळत आहे. जर हा खेळाडू आशिया चषकापूर्वी टीम इंडियामध्ये सामील झाला तरच टीम इंडिया आशिया कप जिंकेल. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आयपीएलमध्ये दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर आहे.

त्याच्या जागी नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली. केएल राहुलच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. केएल राहुल संघात असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप