आगरकरांचा २५ मेपूर्वी मोठा निर्णय! विश्वचषक संघात फेरबदल, अभिषेक-परागसह ४ खेळाडूंचा प्रवेश World Cup squad

World Cup squad

World Cup squad ३० एप्रिल रोजी निवड समितीने विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. T20 विश्वचषक 2024 साठी निवडण्यात आलेल्या संघात कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा पहिला संघ 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होत आहे, मात्र त्याआधी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम … Read more