टी-20 विश्वचषकादरम्यान संघाचा कर्णधार जखमी झाला, आता तो इतके सामने खेळू शकणार नाही team captain

team captain

team captain T20 विश्वचषक सुरु झाला असून सध्या T20 विश्वचषकात ग्रुप स्टेजचे सामने खेळले जात आहेत. टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये मोठे अपसेट पाहायला मिळाले आहेत आणि त्यामुळेच आगामी सामन्यांची उत्सुकता वाढत आहे. T20 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात एका संघाला मोठा धक्का बसला असून संघाचा कर्णधार जखमी झाला आहे. ही बातमी समजल्यानंतर सर्व समर्थकांची निराशा झाली … Read more