मी कोहलीलाही संघात ठेवत नाही…’ महान सलामीवीर फलंदाजाने विराटविरुद्ध विष उगारला Kohli in the team

Kohli in the team

Kohli in the team वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंतचे तिन्ही सामने अतिशय रोमांचक झाले आहेत. त्यामुळे टी-२० विश्वचषकाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मात्र, टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये अद्याप एकही सामना खेळलेला नाही. कारण, भारतीय संघाला 5 जून रोजी आयर्लंडसोबत पहिला सामना … Read more