ग्लेन मॅक्सवेल-फॅफ डु प्लेसिस आरसीबीने सोडले! या 7 वरिष्ठ खेळाडूंनाही संघातून काढून टाकण्यात आले Glenn Maxwell

Glenn Maxwell इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 17 व्या हंगामातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंग पावताना दिसत आहे. कारण, आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत RCB संघाला 7 सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकता आला आहे. त्यामुळे संघ प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. आयपीएल 2024 मध्ये आरसीबी संघाच्या अनेक खेळाडूंची कामगिरी खराब झाली आहे. यामुळे … Read more