सारा तेंडुलकर करणार या प्रसिद्ध सेलिब्रिटीशी लग्न.. व्हिडिओ शेयर करत दिली माहिती.

भारताचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजही चाहत्यांच्या मनात क्रिकेटचा देव म्हणून लोकप्रिय आहे. दरम्यान, त्याची मुलगी सारा तेंडुलकरही नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेट कऱ्यांच्या चर्चेचा विषय बनत असते. सारा तेंडुलकर ही अतिशय सुंदर आहे सोबतच तिची जीवनशैली खूपच ग्लॅमरस आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून सतत चर्चेत असते. दरम्यान, तिने एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये तिची खास मैत्रीण अलिशाही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सारा आणि अलिशा अतिशय मजेशीर पद्धतीने स्वतःबद्दल सांगत आहेत. यादरम्यान, व्हिडीओमध्ये सारा ती कधी लग्न करणार हे सांगताना आढळली.

सारा ही लाईमलाईटपासून दूर असते आणि ती फिल्म इंडस्ट्रीपासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करते तरी तिचं फॅन फॉलोईंग मात्र जबरदस्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

साराने तिच्या सोशल मीडियावर एक हा व्हिडिओ शेअर करत तिच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. जे पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. व्हिडिओत सारा आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहे. साराने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे की, ती आपल्या मैत्रिणीपेक्षा जास्त पैसे खर्च करते. याचबरोबर ती असंही म्हणाली आहे की, ती तिच्या मैत्रिणीआधी लग्न करणार आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

याचबरोबर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी आहे अशी चर्चा व्हायरल होत आहे. गुगलने असा दावा केला असल्याने सारेजण चाट पडले आहेत याचे कारणही तेवढे रोचक आहे. जेव्हा कोणीही गुगल सजेशन म्हणून शुभमन गिल वाईफ असं सर्च करतो तेव्हा त्याच्या बायकोचं नाव म्हणून सारा तेंडूलकर येत आहे. पण इतर अनेक अफवांप्रमाणे ही देखील मोठी अफवा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

आणि आता हे गुगलने देखील अधिकृतरीत्या स्वत: घोषित केलं होतं. सारा आणि शुभमन या दोघांच्या नात्याबद्दल मीडियामध्ये अनेकदा सोशल मीडियावर चर्चा रंगत असतात. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी झाली. मात्र ही संपूर्ण गोष्ट निव्वळ अफवा ठरली आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंटही करतात. ते दोघे चांगले मित्रही आहेत. पण सारा नक्की कोणाशी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप