प्रिया प्रकाश वॉरियरच्या नव्या लूक ने चाहते झाले घायाळ..म्हणाले टाकले उर्फी जावेदलाही टाकले मागे, कसा आहे हा तिचा हॉट लूक पहाच.
साऊथ इंडस्ट्रीमध्ये रातोरात प्रसिद्ध झालेली विंक गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच पोस्ट केलेले तिचे हॉट लुकमधील फोटोज् चाहत्यांना घायाळ करत आहेत. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रिया प्रकाश वारियरनेही तिच्या चाहत्यांसाठी नुकत्याच काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये प्रिया वारियर खूपच हॉट दिसत आहे…
आपल्या अभिनयाने रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर अनेकदा चर्चेचा विषय असते. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर तिच्या डोळ्यांच्या अनोख्या हालचालींमुळे लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली होती.
तिच्या एका छोट्या “विंक व्हिडीने तिला रातोरात स्टार बनवले. प्रिया प्रकाशला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यावेळी तिच्या अभिनयाने संपूर्ण देशाला भुरळ घातली होती. ती नेहमीच तिच्या लूकवर नवनवे प्रयोग करत असते. तिचा नवा लूक अनेकदा आश्चर्यचकित करणारा असतो. आता प्रिया प्रकाशचा नवा लूक समोर आला आहे. या लूकमध्ये प्रिया प्रकाश वारियर खूपच हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रिया प्रकाश वारियरनेही तिच्या चाहत्यांसाठी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश वारियर खूपच हॉट दिसत आहे.प्रिया प्रकाशने तिचे बेडरूममधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचा अतिशय सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनाही हा लूक खूप आवडला आहे.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा अतिशय डीप नेक फुल स्लीव्ह टॉप घातला आहे, ज्याला तिने बोल्ड लूक देण्यासाठी फक्त एका बटणाने सपोर्ट केला आहे. यासोबत प्रियाने बेबी पिंक कलरची पोल्का डॉट पॅन्ट कॅरी केली आहे.प्रियाने तिचा लूक कमीतकमी मेकअप करून पूर्ण केला आहे. यादरम्यान तिने आपले केस मोकळे सोडले आहेत आणि कानात सोन्याचे झुमके घातले आहेत. या सिंपल लूकमध्येही अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. आता सोशल मीडिया यूजर्स या लूकला सुपर हॉट म्हणत अनेक कमेंट करत आहेत. युजर्सनी या फोटोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये ‘सिझलिंग हॉट’, तर दुसऱ्याने ‘सो हॉट लिहिले आहे, तर तिसऱ्याने ‘उफ्फ सेक्सी प्रिया’ अशा कमेंट शेअर केली आहे..त्याचवेळी प्रियाच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. आता तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.