का म्हणाली माधुरी, “मी अनिल कपूर सारख्या माणसाशी कधीही लग्न करणार नाही..” कारण जाणून व्हाल हैराण..

0

बॉलीवुडमधील जोड्या नेहमीच चाहत्यांना आकर्षित करत असतात. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. चित्रपटसृष्टीत काही कलाकार जोड्यांना प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळते. याच लोकप्रियतेमुळे या जोड्या वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशीच एक जोडी म्हणजे माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची.

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची ऑनस्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.तेजाब’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ते ‘पुकार’ अशा अनेक चित्रपटात त्या दोघांनी स्क्रीन शेअर केली. अनेकदा ते दोघे लग्न करणार असल्याच्या अफवाही उठल्या होत्या. पण जेव्हा तिला विचारण्यात आले की तुम्ही अनिल कपूरशी लग्न करण्याबाबत तुमचे काय म्हणणे आहे. तेव्हा मी अनिल कपूरशी कधीच लग्न करणार नाही असे विधान करत अनिल कपूर यांचे सत्य जगासमोर आणले.

माधुरी दीक्षित आजच्या काळात जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रत्येकजण तिचा खूप आदर करतो. माधुरी दीक्षित सध्या मीडियामध्ये खूप चर्चेत आहेत, याचे कारण म्हणजे माधुरी दीक्षितने अनिल कपूरचे सत्य लोकांसमोर सांगितले आहे. मी माझ्या आयुष्यात चूकुनही अनिल कपूर सारख्या माणसाशी लग्न करणार नाही असे ती म्हणाली.

माधुरी दीक्षितच्या या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी तिथे उपस्थितांच्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की माधुरी दीक्षित अनिल कपूरबद्दल एवढी मोठी गोष्ट कसे काय बोलू शकते?

मी अनिल कपूरसारख्या व्यक्तीशी चूकुनही लग्न करु शकत नाही या विधाना मागचे कारण सांगताना माधुरी म्हणाली की मला अनिलसारख्या माणसाशी लग्न करायला अजिबात आवडणार नाही,कारण तो फारच संवेदनशील आहे आणि माझा होणारा नवरा हा इतका शांत असावा, असे मला वाटत नाही”, असेही ती म्हणाली.अनिल बद्दल बोलायचं तर मी त्याच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना माझ्या वागण्यात सहजता असते”, असे ती म्हणाली. आणि विशेष म्हणजे आम्ही आमच्या कथित अफेअरबद्दल विनोदही करु शकतो”, असेही ती म्हणाली.

अनिल कपूर हा खूप गरम स्वभावाचा व्यक्ती आहे त्याला राग खूप पटकन येतो. त्यामुळेच मी अशा माणसासोबत लग्न करु शकत नाही. अनिल कपूरच्या स्वभावामुळे माधुरीने त्यांच्या बाबतीत असे विधान केले.आतापर्यंत अनिल आणि माधुरी यांनी एकत्र १६ सिनेमांमध्ये काम केले आहे. आणि आजही ही जोडी लोकप्रिय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप