मित्रहो फार कमी कालावधीत विशेष गाजलेली मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” आता एका खास वळणावर येऊन ठेपली आहे. यातील यश आणि नेहा आपल्या नवीन आयुष्याची एक गोड सुरुवात करत आहेत. त्यांची केमिस्ट्री अतिशय सुंदर असून लोकांना ती खूप आवडली आहे. झी मराठी वाहिनीवर या मालिकेने आपले अनेक एपिसोड खूपच सुंदर आकारले आहेत. ही मालिका लहानशा परी भोवती देखील विशेष घेरी घालताना दिसत असते. परी आणि नेहा या दोघी मायलेकी मालिकेला आकर्षक बनवतात. दोघींची भूमिका भलतीच वेड लावणारी आहे.
मालिकेत नेहाच्या भूमिकेत प्रार्थना बेहरे झळकली असून यशच्या भूमिकेत श्रेयस तळपदे पडद्यावर खास उमटला आहे. दोघेही एकत्र या पडद्यावर अभिनय साकारताना अतिशय सुंदर दिसतात. त्यांच्या भूमिका खूपच छान आहेत, शिवाय मालिकेत काही सकारात्मक भूमिकांसह नकारात्मक भूमिका देखील तग धरून आहेत. त्यांचे इंद्रजाल आणि डावपेच मालिकेत औत्सुक्य निर्माण करत असतात त्यामुळे मालिकेला प्रत्येक वेळी नव्याने बहर येत राहतो. तसेच त्यामुळे प्रत्येक वेळी मालिका पाहताना लोक मनापासून लक्ष देऊन पाहत असतात.
View this post on Instagram
अभिनेत्री प्रार्थना बेहरेला नेहाच्या भूमिकेत प्रेक्षकांनी खूप पसंत केले आहे, मालिकेत तिचे नुकतेच यश सोबत लग्न झाले आहे त्यामुळे लग्नानंतरची नेहा विशेष लक्षवेधी बनली आहे. तिचा लुक पूर्णपणे बदलला असून खूपच सुंदर दिसत आहे. तिने सोशल मीडियावर देखील आपल्या काही लुकचे फोटो शेअर केले आहेत, यामध्ये ती साडीत पाहायला मिळाली आहे. यातील तिची लहरी सुंदरता खूपच आकर्षक वाटते आहे. तिचे अजब गजब आणि लक्षवेधी फोटो रसिकांचे लक्ष रेलचेल करत आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी या फोटोला भरपूर पसंती दिली आहे, तसेच यावर लाईक्सचा सुद्धा प्रचंड वर्षाव होत आहे. लोक तिला अस पाहून खूपच छान छान कमेन्ट करत आहेत. प्रार्थना ही एक सुंदर अभिनेत्री तर आहेच तसेच ती उत्कृष्ट कलाकार देखील आहे. आजवर अनेक मालिका आणि चित्रपटात तिने काम केले आहे. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच सक्रिय असते. त्यामुळे लोक प्रत्येक वेळी तिची विशेष चर्चा रंगवत असतात. तिची प्रोफेशनल लाईफ अनेकांना खूप आवडते, त्यामुळे लोक नेहमीच आकर्षित होत असतात.
प्रार्थनाची आजवर अनेक अभिनेत्यांसोबत जोडी पाहायला मिळाली होती, मात्र श्रेयस सोबतची तिची जोडी हल्ली अनेक प्रेक्षकांच्या मनात रुतली आहे. म्हणून तर बघता बघता या मालिकेने आभाळ गाठले आहे. यातून पडद्यावर झळकणाऱ्या सर्व कलाकारांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. त्यांना अशीच लोकप्रियता मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.