रात्री उशिरा पँट न घालताच अरबाजला भेटायला आली मलायका, व्हिडिओ व्हायरल..

0

अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशीच एक अभिनेत्री आहे जी नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल असते. मलायका कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अलीकडेच, अभिनेत्री कोणतीही पँट न घालता रात्री उशिरा अरबाजला भेटायला गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अरबाज आणि मलायका एकत्र दिसले:
अरबाज आणि मलायका यांचा घट’स्फो’ट होऊन जवळपास 6 वर्षे झाली आहेत, तरीही अरबाज आणि मलायका अनेकदा एकत्र दिसले आहेत. कारण अरबाज आणि मलायका अनेकदा त्यांचा मुलगा अरहानला भेटायला एकत्र जातात. मलायका आणि अरबाज त्यांचा मुलगा अरहानसोबत डिनर डेटवर पोहोचल्यावर मंगळवारीही असेच काहीसे पाहायला मिळाले.

दरम्यान, मलायकाच्या या स्टाइलचे सर्वांनाच वेड लागले आहे. मुलगा आणि पतीसोबत डिनर डेटवर पोहोचलेल्या मलायकाने पांढऱ्या शर्टवर काळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा ब्लेझर घातला होता, मलायकाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.


अरबाज खानही आपल्या मुलासोबत डिनरसाठी पोहोचला, तेव्हा त्याने काळी जीन्स आणि ब्लॅक शर्ट घातला होता आणि दोघे एकत्र रेस्टॉरंटमध्ये गेले. घट’स्फो’ट होऊनही मलायका आणि अरबाज एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, ते अनेकदा आपल्या मुलाला भेटायला जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप