मलायका अर्जुनने गुपचूप उरकला साखरपुडा?? व्हिडिओमध्ये सत्त आले समोर…

0

बॉलीवुड मधील हॉट अँड कुल कपल म्हणून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे लोकप्रिय आहेत. ते नेहमीच चर्चेत येत असतात. कधी त्यांच्या वयातील तफावत या चर्चेचं कारण बनते तर कधी मलायका आणि त्याच नात चाहत्यांना आकर्षित करत. दरम्यान, रणबीर आलियानंतर ही जोडी देखील लग्नात अडकणार का अशी चर्चा रंगली च होती या दोघांबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अर्जुन आणि मलायका यांना ट्रोलींग चा भयंकर सामना करावा लागला होता पण आता त्यांच्या नात्याबद्दल खूप फ्री झाले आहेत आणि अनेकवेळा एकत्र स्पॉट देखील झाले आहेत.

दरम्यान, मलायकाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावरून तिची अर्जुन कपूरसोबत एंगेजमेन्ट झाल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत. या व्हिडिओमध्ये, मलायका तिच्या हातात घातलेली एक मोठी डायमंड रिंग दाखवताना दिसत आहे. आहे जी याआधी कधीच दिसली नाही.

मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा सेल्फी कॅमेरा सुरू असून ती टोपी घालून उन्हात पोज देत आहे. मलायका कॅमेऱ्यासमोर तिचा डावा हात धरून आहे. ज्यामध्ये तिच्या एका बोटात एक मोठी हिऱ्याची अंगठी दिसत आहे. पण हा एक थ्रोबॅक व्हिडिओ आहे आणि त्यामुळे त्यांचा खरच साखरपुडा झाला की नाही याचे उत्तर मिळणे कठीण आहे. पण चाहते हेदेखील म्हणत आहेत की अर्जुन आणि मलायकाची एंगेजमेंट झालेली नाही. आता खरे काय यावर ते दोघच उत्तर देतील. आणि ते लवकरच मिळेल अशी अपेक्षा सर्वांना आहे.

मलायका आणि अर्जुन त्यांच्या नात्याबद्दल पॉजीटीव्ह आहेत आणि त्यांचं कुटुंब आणि मित्र तसेच चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे. दोघं अनेकदा एकत्र सुट्टी साजरी करतात, पार्ट्यांमध्ये जातात आणि एकमेकांच्या घरी देखील स्पॉट होतात. आता, असं दिसत आहे की, हे स्टार जोडपं लग्नाच्या तयारीत आहे आणि दोघांनी लग्न देखील केलं आहे. मलायकासोबत हिऱ्याची मोठी अंगठी दिसली आहे. आता त्यांचे लग्न केव्हा होईल? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे आणि यासाठी ते उत्सुक देखील आहेत.

मलायका अर्जुनच्या आधी अरबाज खानची पत्नी होती आणि दोघांना एक मुलगाही आहे. आता मलायका अर्जुनला तर अरबाज जॉर्जियाला डेट करत आहे. त्यांचेही फोटोज् एरवी सोशल मीडियावर झळकत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप