वयाच्या ४८ व्या वर्षी देखील दिसते बोल्ड आणि हॉट…ही बॉलिवूड अभिनेत्री…मलायका अरोराचे व्हायरल झाले फोटो….

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच आपल्या अप्रतिम सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच त्यांच्या खाजगी जीवनातील रहस्य जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच प्रचंड उत्सुक असतात. आपण पडद्यावर अनेक अभिनेत्रीना पाहतो, मेकअप मुळे त्या सर्व जणी गोड दिसतात मात्र काही अभिनेत्री अशाही आहेत ज्या विना मेकअप करता सुद्धा प्रचंड सुंदर दिसतात. त्यांना साध्या पोशाखात पाहताना देखील अनेकांच्या नजरा स्तब्ध होतात. मित्रहो आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जी वयाच्या ४८ व्या वर्षी सुद्धा खूप छान दिसते.

मित्रहो ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची फिटेस्ट क्वीन मलायका अरोरा आहे. मलायका ही नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयातून चर्चेत असतेच, तिच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच तिच्या पर्सनल लाईफ मध्ये देखील उत्सुकता शिगेला पोहचवणाऱ्या अनेक कथा आहेत. यातूनच ती सर्वांसाठी चर्चेचा विषय बनत असते. मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, तिच्या अनेक पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतात. नेहमी ती आपल्या फिटनेसचे काही फोटो, जिम मधील काही फोटो चाहत्यांना शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाची फॅशन प्रत्येक वेळी निराळे छंद समोर आणते, कोणत्याही स्त्रीला नक्कीच हेवा वाटेल असा तिचा लुक असतो. त्यामुळे पुरूष मंडळी तर तिचे नेहमीच दिवाने असतात शिवाय स्त्रीया देखील तिच्या रेखीव देहबोली कडे पाहून सहज आकर्षित होतात. पडद्यावर झळकणाऱ्या नवख्या अभिनेत्री देखील तिच्या फॅशनचा फंडा वापरतात. प्रत्येक स्टाईल मध्ये मलायका उजळ आणि लक्षवेधी दिसते तसेच तिचा नुकताच व्हायरल झालेला लुक पाहून देखील नेटकरी तिची चर्चा रंगवत आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

मलायकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये बिकनी घातली असून त्यामध्ये ती अगदी सुपर हॉट दिसत आहे.रविवारच्या सुट्टीला साधत ती निवांत स्विमिंग करताना दिसली आहे. तिचा स्विमिंगचा स्टॅमिना आणि फिट बॉडी प्रचंड उठावदार दिसून येत आहे. त्यामुळे नेटकरी तिच्याकडे आणखीन आकर्षित होत असून चाहते वाढवण्यात यश येत आहे. ती नेहमी पोस्ट द्वारे फिट, तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या चाहत्यांना योग्य आहार व व्यायाम बद्दल खास माहिती देत असते. तसेच योगाचे प्रकार व ते कसे करावे याचे व्हिडीओ देखील ती शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by mid-day (@middayindia)

मलायकाचे इन्स्ट्रक्शन फॉलो केल्याने अनेकांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे, त्यांची बॉडी देखील सदृढ आणि तंदुरुस्त बनली आहे. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून तर मलायका लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेच तसेच ती एक फिटनेस क्वीन म्हणून देखील प्रचलित आहे. तिच्या फोटोकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे अगदीच कठीण आहे कारण ४८ वय असून देखील ती अगदी कोवळी दिसते. ती नेहमी अशीच मस्त, हॉट, बोल्ड राहो ही सदिच्छा. तिला भरपूर आयुष्य मिळो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख कसा वाटला तंटे कमेन्ट करून नक्की सांगा तसेच लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप