बांगलादेश विरुद्ध श्रीलंका लाईव्ह क्रिकेट स्कोअर दुसरा एकदिवसीय नवनवीन अपडेट Live Cricket Score

Live Cricket Score बांगलादेशने पहिल्या वनडेत सहा गडी राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेला 48.5 षटकांत 255 धावांत गुंडाळल्यानंतर बांगलादेशने कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या (122*) नाबाद शतकाच्या जोरावर 44.4 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. मुशफिकुर रहीमने नाबाद राहून शानदार अर्धशतक झळकावले

 

बांगलादेश : लिटन दास, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, तन्झिम हसन साकिब

श्रीलंका: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

Leave a Comment

Close Visit uttamsheti