खूपच सुंदर दिसते मराठमोळ्या क्रिकेटर केदार जाधवची पत्नी, फोटो झाले समोर..
मराठमोळ्या क्रिकेटर केदार जाधवची पत्नी, कुटुंब..पहा न पाहिलेले फोटो
महाराष्ट्रात जन्मलेल्या केदार जाधवने फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. तो महाराष्ट्रासाठी जास्त क्रिकेट खेळला आहे. केदार जाधव (३७) यांचा जन्म पुण्यात झाला.
केदार जाधवने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पुढच्याच वर्षी त्याने T20 मध्ये पदार्पण केले.
केदार यादवने 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42 च्या सरासरीने 13 शेहून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
लग्नानंतर केदार जाधव त्याची पत्नी स्नेहल जाधवसोबत हनिमूनला गेला होता, तेव्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पुढील स्पर्धेसाठी १५ क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली, ज्यामध्ये जाधव यांचे नाव नव्हते. त्यावेळी केदार जाधवच्या आत्मविश्वासाला तडा गेला आणि त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला.
पण नंतर त्याच्या पत्नीनेही हट्ट धरला, तू क्रिकेट सोडशील तर मी तुझ्यासोबत नाही, मग काय पत्नीचा जिद्द आणि विश्वास केदार जाधव कामी आला आणि त्याच्या सततच्या संघर्षामुळे आणि चमकदार कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. .