अभिनंदन !.अखेर करन जोहर पडला प्रेमात..अभिनेत्रींचे नाव सांगून दिली कबुली..

मित्रहो कोण कधी प्रेमात पडेल काही सांगता येत नाही, प्रत्येकाची लव्हस्टोरी वेगळी असते. काहीजण तर आयुष्याच्या मध्यावर आल्यावर देखील प्रेमात पडलेले नसतात.अनेक बॉलिवूड कलाकार प्रेमाच्या टपरीवर वसलेले असतात, मात्र काहींनी अजूनही या टपरीवर पाऊल टाकले नाही. यातीलच एक करन जोहर देखील होता, पण सध्या त्याच्या बद्दल एक खास बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर त्याने आपल्या नव्या नव्या प्रेमाची नवी नवी कबुली दिली आहे. सोशल मीडियावर तो खुप सक्रिय असते, त्याच्या अनेक वक्तव्यांमुळे लक्ष वेधून घेत असतो. कधी नेपोटीझमवरून लोकांना उत्तर देत असतो तर कधी ट्रोल झाल्यावर उत्तर देत असतो.

 

करन हा सिंगल आहे, शिवाय तो अनमॅरीड असून गे आहे. तो जुळ्या मुलांचा पिता देखील आहे. त्याची पर्सनल लाईफ सतत चर्चेत येत असते, अनेकदा तो काही कारणावरून ट्रोल देखील होतो. “कॉफी विथ करन” शोमुळे करन खूप लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे तो घराघरात फेमस झाला असून, पडद्यावर त्याचा हा शो भलताच गाजला आहे. या शोच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर आल्या होत्या. त्यावेळी त्या दोघींबद्दल बोलताना त्याने एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. सोबतच दोघींना चुकीची वागणूक देऊन त्यांच्यामध्ये भेदभाव केला असे नेटकऱ्यांचे म्हणणे होते.

या कारणावरून तो ट्रोल झाला होता, त्याने शोमध्ये जान्हवीची जास्त बाजू घेतली होती. फिल्म “लायगर” च्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी करनने यावर खुलासा केला होता. त्यावेळी तो म्हणाला “हे पूर्णपणे खोटे आहे, जान्हवी ज्या गेममध्ये खेळत होती त्या गेम मधील दोन फेऱ्या ती हरली होती म्हणून मला वाईट वाटलं होतं. म्हणून मी तिला मदत करण्याचा आणि तिला आनंद देण्याचा प्रयत्न करत होतो. “बाय साईड” हा प्रश्न उद्घभवतच नाही, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्या माझ्या समोर मोठ्या झाल्या आहेत. मी त्यांच्यावर तितकेच मनापासून प्रेम करतो.

कोणताच भेदभाव करत नाही.” करन एवढे बोलून पुढे म्हणाला “मला हेटर्सचा कोणताही प्रॉब्लेम नाही. मला दुःख होते आणि तो माझा प्रॉब्लेम आहे. लोक मला ट्रोल करू शकतात आणि त्यांना हवे ते म्हणू शकतात आणि मी सर्वांच्या मताचा आदर करतो. मी इथे जगाला त्रास देण्यासाठी नाही आलोय किंवा मी कोणाला शिकवायलाही नाही आलोय.अख्ख जग मला ओळखत.” करन चे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वांची निरनिराळी मते यावर येत आहेत. सोबतच याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

करन कसाही असला तरीही त्याचे गुण आपण दुर्लक्षित करू शकत नाही, अनेक चित्रपटातून खास कथानक त्याने जगाला दाखवले आहे. या कथेतून आयुष्याकडे एका खास अंदाजाने कसे पाहावे हे त्यानेच शिकवले आहे. लवकरच त्याचा “लायगर” , “रॉकी और राणी की प्रेम कहाणी” हे दोन चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहेत. हे नवीन चित्रपट नव्या जोमाने पाहण्यासाठी चाहते मंडळी विशेष उत्सुकता निर्माण करून वाट बघत आहेत. करन व त्याचे चित्रपट नेहमी असेच लोकप्रिय राहो ही सदिच्छा. त्याच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit Np online