जान्हवी कपूर पुन्हा चर्चेत, अवॉर्ड शो मध्ये परिधान केला असा ड्रेस…मुद्दाम दाखवले लोकांना…

0

मित्रहो, बॉलीवूड मधील अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतात. कधी त्यांच्या ड्रेसअप स्टाईल मुळे त्या चर्चेत असतात तर कधी त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात तसेच नवनवीन येणारे चित्रपट कथा कथानकातून देखील त्यांची चर्चा रंगलेलीच असते शिवाय इतकंच नाही तर त्या अवॉर्ड फंक्शन पुरस्कार सोहळ्यात देखील सहभागी होत असतात त्यामुळे नेहमीच त्यांच्याकडे लोक आकर्षित होत असतात. त्यांची चर्चा रंगवत असतात तसेच सोशल मीडियावर देखील त्यांचे खूपसे फोटो व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळत असतात.

आणि हल्ली तर अभिनेत्री स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी खूप लक्षवेधी ड्रेसेस स्टाईल करत आहेत. तसेच आपल्या अभिनयाला आणखीन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दरम्यान या सगळ्या गोष्टी करत असताना या अभिनेत्री पुन्हा पुन्हा सोशल मीडियावरती सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये एका अभिनेत्रीने एन्ट्री घेतली असून तिच्या ड्रेसच्या स्टाईलला पाहून चाहते भरपूर चर्चा करत आहेत आणि तिचा हा ड्रेस सर्वांनाच लक्षवेधी करत आहे त्यामुळे सोशल मीडियावर देखील चर्चेसाठी तिला खास टार्गेट केले जात आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून जान्हवी कपूर ही आहे.नुकताच तिने एका फंक्शनमध्ये एन्ट्री घेतली आहे.

या फंक्शनमध्ये तिने एक असा ड्रेस घातला आहे जो तिची फिट फिगर अगदी व्यवस्थित दर्शवतो आणि तिची ही फिगर पाहून अनेक चाहते तिच्यावर फ्लॅट झाले आहेत.बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ड्रेसिंग स्टाईल साठी नेहमीच चर्चेत आलेली असते. तिचे ड्रेसेस सर्वांनाच खूप आवडतात आणि ती प्रत्येक स्टाईलमध्ये खूप छान आणि सुंदर दिसते. सोशल मीडियावर देखील जान्हवी कपूर खूप चर्चेत असते. सक्रिय असते. तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत ते नेहमी शेअर करत असते. जान्हवी दिसायला खूपच सुंदर आहे. फॅशन ही तिची आवड आहे आणि तिला फॅशनमध्ये पाहणे ही चाहत्यांची आवड आहे त्यामुळे तिच्या प्रत्येक स्टाईलला चाहते खूप पसंत करतात. सोशल मीडियावर तिचे फोटो लाईक आणि कमेंट्स मध्ये भरपूर येत असतात.

या कार्यक्रमात जेव्हा जान्हवी आली तेव्हा तिने आपल्याकडे सर्वांना आकर्षित केले होते. आपल्या ड्रेसअप स्टाईल मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या ड्रेस मधून तिची काया अगदी सुंदर आणि अप्रतिम झळकत होती त्यामुळे चाहते देखील तिला या ड्रेस मध्ये पाहून खूप खुश झाले आहेत. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावरती या ड्रेस मधील व्हायरल होत आहे. जान्हवी अगदी कमी वयात खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून चर्चेत आली आहे. नावा रूपाला आलेली आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अगदी पहिल्याच टप्प्यात खूप चांगले यश मिळवले आहे.

तिची प्रत्येक फॅशन तरुण वर्गात खूपच चर्चेत येत असते. आणि तरुणी तिची फॅशन आत्मसात करण्याचा प्रयत्न करत. असतात तीला सर्व ड्रेस खूपच खुलून दिसतात त्यामुळे तरुणींना देखील ती खूप नेहमीच आकर्षित करत असत. त्यामुळे तरुण मंडळी खूप मोठे चाहते, खूप मोठे फॅन आहेत. तिच्या सर्व चित्रपटांना फार कमी वेळात भरपूर यश मिळाले आहे आणि तिला असेच यश आयुष्यभर मिळत राहो ही आमची सदिच्छा आहे तर मित्रहो तुम्हाला आजचा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेख आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप