ब्लॅक कॉफी पिण्याचे आहेत आरोग्यासाठी अत्भुत फायदे, वाचा

0

ब्लॅक कॉफीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. अँटिऑक्सिडंट्स असतात. हे कर्करोगाच्या पेशींच्या निर्मितीस प्रतिबंध करण्यास मदत करते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दिवसातून 2 कप अनफ्लेव्हर्ड कॉफी प्या. ब्लॅक कॉफी मज्जासंस्था निरोगी ठेवते.

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून ऊर्जा निर्माण करते. टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. ब्लॅक कॉफीमध्ये 60 टक्के पोषक, 20 टक्के जीवनसत्त्वे, 10 टक्के कॅलरीज, 10 टक्के खनिजे असतात.

ब्लॅक कॉफीमध्ये असलेले कॅफिन शरीरासाठी फायदेशीर असते. पण जास्त कॉफी प्यायल्यानेही दुष्परिणाम होतात. ब्लॅक टी मेंदूसाठी फायदेशीर आहे. यासोबतच हे मेंदूला सतर्क करते आणि स्मरणशक्ती सुधारते. हे नसा सक्रिय ठेवते आणि मानसिक आजारांपासून बचाव करते.

सूचना: वरील लेखातील माहिती हि संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असून ती इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्यामुळे केलेल्या दाव्यांचा ‘nponlinenews.com’ चा काहीही संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घेणे खूपच आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.