‘दंगल गर्ल’ला जडला हा आजार.. पोस्ट शेयर करून दिली माहिती

0

हल्ली कलाकारांमधील गंभीर आजारांचं प्रमाण वाढलं आहे. नुकताच बॉलीवूड अभिनेता वरून धवनने त्याच्या वेस्टीबुलर हायपोफंक्शन हा आजार झाला आहे. त्या आधी दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने तिच्या आजाराचा खुलासा केला होता. आता याच लाटेत बॉलीवुड मधील दंगल’ फेम लोकप्रिय अभिनेत्री फातिमा सना शेख देखील आली आहे. तिने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

फातिमा सना शेखने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या आजाराविषयी माहिती दिली आहे. तिच्या या पोस्टनुसार फातिमाला एपिलेप्सी हा आजार झाला आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या ट्रेनिंगदरम्यान या आजाराचं निधन झाल्याचं तिने सांगितलं. ‘एपिलेप्सी जागरूकता महिना’ निमित्ताने अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर आपल्या आजाराबद्दल माहिती दिली. सोबतच यासंदर्भात चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले.

फातिमाने बोलताना म्हटलं की, तिला या आजाराचा स्वीकार करायला पाच वर्ष लागली. पण आता तिने आपल्या आजारासोबत लढणं शिकून घेतलं आहे.

एका चाहत्याने प्रश्न विचारला, ‘तू एपिलेप्सीचा सामना कसा करते?’ त्यावर उत्तर देत फातिमा म्हणाली, ‘माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. माझे मित्रमैत्रिणी आणि बिजली यांची साथ मला आहे. त्यामुळे मला हिंमत मिळते. मला ‘दंगल’च्या ट्रेनिंगदरम्यान अचानक आकडी आली आणि मी शुद्धीवर आले तेव्हा इस्पितळात होते. त्यामुळे सुरुवातीला मला कळलंच नाही काय सुरू आहे. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की असा आजारही असतो. पहिली पाच वर्ष मला हे पचवणं खूप अवघड होतं. आता मात्र मी त्याचा स्वीकार केला आहे.

नोव्हेंबर महिन्यात एपिलेप्सीबद्दल जनजागृती करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जातात. यामुळेच फातिमा सना शेखही एपिलेप्सी आजारावर चाहत्यांशी मोकळेपणाने बोलली. यावेळी तिनं तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांचीही उत्तरं दिलीतिनं या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली.

एका चाहत्यानं फातिमाला विचारलं तू या आजाराशी कशी लढते? यावर अभिनेत्री म्हणते, माझ्या एक चांगली सपोर्ट सिस्टम आहे. ज्यामध्ये त्याचे कुटुंब, मित्र आणि पोट आहेत. मात्र यातील काही दिवस चांगले असतात तर काही नसतात.तिची पोजिटीव्हीटी पाहून आता चाहत्यांना देखील एक आशा मिळाली आहे की ती लवकरच बरी होईल. फातिमाने हे शेअर केल्यापासून चाहते तिची चिंता करत असून ती ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.