बोल्ड अंदाजात अंकिताने केले चाहत्यांना घायाळ.. चाहते म्हणाले, “…खूप हॉट”

0

टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. टिव्हीवर अत्यंत सिंपल लुकमध्ये असणारी अंकिता खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे.प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.तिच्या  बोल्ड नेसची झलक तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेकदा पाहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

अंकिता प्रत्येक सण थाटामाटात साजरे करते. इतकेच नाही तर त्याचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअरही करते.अंकिता गेल्या काही काळापासून खूप बोल्ड झाली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तिचं सिझलिंग फोटोशूट शेअर करत सर्वांना थक्क केले आहे. तिचं हे लेटेस्ट फोटोशूट चांगलाच व्हायरल झालं आहे.या फोटोंमध्ये अंकिताचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. या फोटोत तिनं निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड थाई हाय स्लिट गाऊन घातलेला दिसत आहे. ज्यामध्ये तिचा लूक जबरदस्त दिसत आहे.अंकिताच्या या नव्या फोटोशूटमध्ये अंकिताचा लूक सुंदर दिसत आहे. हे फोटो अंकिताच्या चाहत्यांना देखील आवडले आहेत.

अंकिताने जमिनीवर बसून एका पेक्षा एक पोझ दिले आहेत.अंकिताने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने गोल्डन शेडची हील्स कॅरी केली आहेत. ज्यामुळे तिला कंप्लीट लूक मिळाला आहे.

दरम्यान, ती सोशल मीडियावर देखील प्रचंड ॲक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे लेटेस्ट अपडेट्स चाहत्यांना ती वारंवार कळवत असते. मालिकांव्यतिरिक्त अभिनेत्रीने नेहमीच आपल्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.दरम्यान, अंकिता लोखंडेने सोमवारी तिच्या घरी हॅलोविन पार्टी केली. त्याचेही फोटोज् व्हायरल झाले.

यादरम्यान अभिनेत्री तिचा पती विकी जैनसोबत अगदी वेगळ्या अंदाजात दिसली.पार्टीतून समोर आलेला अंकिताचा लूक काही अभिनेत्रींची आठवण करून देणारा आहे.इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंकिता पांढऱ्या आणि गोल्डन ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे.बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियानेही तिच्या नेटफ्लिक्स चित्रपट ‘प्लॅन ए प्लान बी’च्या प्रमोशनदरम्यान असाच ड्रेस परिधान केला होता.लूक पूर्ण करण्यासाठी अंकिताने कमीत कमी मेकअप केला आहे आणि केसांचा अतिशय स्टायलिश बन बनवला आहे. तिच्या  या लूक वर चाहते घायाळ झाले. आणि या फोटोंवर त्यांनी लाइक्स आणि कॉमेंट्स चा पाऊस पाडला. त्यामुळे अलीकडच्या काळात ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमी चर्चेत येत राहते. 

Leave A Reply

Your email address will not be published.