बाळाला स्त’नपान करताना आलिया भट्टचा फोटो व्हायरल! चाहते करत आहेत प्रेमाचा वर्षाव..

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आई झाली आहे. अभिनेत्री मातृत्वाचा आनंद लुटतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र, आजपर्यंत आलिया आणि रणबीर कपूरच्या बाळाचा चेहरा कोणीही पाहिला नाही. दरम्यान, आलियाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ब्रह्मास्त्र अभिनेत्री बाळाला स्त’नपान करताना दिसत आहे.

लग्नाच्या महिनाभरानंतरच गोड बातमी दिली
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट याच वर्षी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नाच्या बंधनात अडकले होते. यानंतर, लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच 27 जून 2022 रोजी या जोडप्याने त्यांच्या गर्भधारणेची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्रीने सोनोग्राफीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यानंतर आलियाच्या बेबी शॉवरचा सोहळाही पार पडला, ज्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यांनी त्यांच्या छोट्या देवदूताचे नाव ठेवले आहे ‘राहा’!

आलियाचा ब्रेफीडिंगचा फोटो व्हायरल..
आता अभिनेत्रीच्या एका छायाचित्राने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये आलिया भट्ट बाळाला ब्रे’स्ट फीडिंग करताना दिसत आहे. लाल साडीतील आलिया भट्टचा हा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्रीच्या मांडीवर एक मूल दिसत आहे. फोटो पाहून असे दिसते की आलिया तिची मुलगी राहासोबत आहे तर सत्य काही वेगळेच आहे..!

सत्य काय आहे?


आलियाच्या नावाने व्हायरल होणारा हा फोटो खूपच क्यूट आहे पण तो आलियाचा नाही. आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि आलियाने इन्स्टाग्रामवर असे कोणतेही छायाचित्र पोस्ट केलेले नाही. जेव्हा आम्ही गुगल लेन्सने व्हायरल फोटो शोधला तेव्हा आम्हाला मूळ फोटो सापडला जो दुसऱ्या महिलेचा आहे. गुगल इमेज सर्चद्वारे, आम्हाला हे मूळ चित्र babycentre.in या वेबसाईटवर सापडले. ज्यामुळे आलियाच्या नावाने व्हायरल झालेली इमेज बनावट असल्याचे सिद्ध होते.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप