मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेत्री कार्यरत आहेत, त्यांच्या अस्सल सौंदर्याची झलक वरचेवर पडद्यावर दिसत असते त्यामुळे अनेकजण त्यांना पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. नुकताच आणखीन एक अभिनेत्री विशेष चर्चेत आली आहे, तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूट मुळे सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात चर्चा सुरू आहे. पावसाळ्याचे दिवस अन त्यात अफाट थंडी अशातच या अभिनेत्रीचे हॉट फोटो चांगलेच लक्षवेधी ठरत आहेत. अनेक नेटकरी पुन्हा पुन्हा हे फोटो लाईक व शेअर करत यावर निरनिराळ्या कमेन्ट करत आहेत.
मित्रहो ही अभिनेत्री आपल्या सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी आहे, मराठी सिनेमा सृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. गोंडस आणि उत्कृष्ट अभिनयाची मानकरी आहे ती, त्यामुळे चित्रपट आणि मालिका यामध्ये तिच्या देखील भूमिका अनेकांचे लक्ष वेधत आहेत. प्राजक्ता अनेकांना खूप आवडते, आपल्या निरागस सौंदर्याने ती अनेकांना घायाळ करते. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते, अलीकडेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंचे अनेकांना भरपूर वेड लागले आहे.
View this post on Instagram
लोक या फोटोंची झलक पाहून खूप कौतुक करत आहे, तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यांचे खास वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये तिने नो ब्लाउज लुक ठेवला आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिचा खुललेला चेहरा, गोरा गोरा रंग, रेखीव चेहऱ्याची ठेवण, आणि आकर्षक स्मित हास्य या साडीवर खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिचे हे फोटो बघता बघता अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. तिच्या या व्हायरल फोटोंसह तिच्या लुकची देखील सर्वत्र चर्चा होत आहे.
View this post on Instagram
नेटकरी हे फोटो पाहून घायाळ होत आहे, त्यांच्या सोबतच कलाकार मंडळी देखील तिचे फोटो पाहून चकित झाले आहेत. तिला या खास लुकवर छान छान कमेन्ट करत आहेत, प्राजक्ता माळी अलीकडे सर्वांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. तिच्या नावाची सर्वत्र विशेष चर्चा सुरू आहे, नुकताच “रान बाजार” ही तिची वेबसिरीज भलतीच गाजली आहे. यामध्ये देखील तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला आहे, हा लुक पाहून प्रेक्षक मंडळी प्रचंड घायाळ झाली आहेत. शिवाय भान हरपून टाकणारा अभिनय सुद्धा तिची स्तुती करण्यास भाग पाडतो.
View this post on Instagram
प्राजक्ता आपणाला “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कार्यक्रमात देखील पाहायला मिळते, यातील तिचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अनेकांना आकर्षित करते. इतकेच नव्हे तर तिच्या मध्ये अनेक चांगले गुण आहेत त्यामुळे एक कलाकार या नात्याने सर्व बाजूनी ती उत्तम आहे. पडद्यावर तर नेहमीच सर्वाना आकर्षित करत असते, आणि सोशल मीडियावर सुद्धा नेटकऱ्यांच्या चर्चेत आपली खास ओळख बनवत असते. ती नेहमी अशीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.