नोरा फतेही पेक्षाही सुंदर नाचणारी म्हैस पाहिलीत का? धरते अचूक ताल..
सिनेसृष्टीतील असे काही कलाकार असे आहेत जे खास त्यांच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहेत. काही हटके मुवज आणि अनोखी शैली त्यांना लोकप्रिय बनवत असते. दरम्यान, अशा सेलिब्रिटीं कलाकारांसह बाकी अनेक लोकांचे डान्सचे काही व्हिडीओज सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असतात.. असे शेकडो, लाखो व्हिडिओज सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात आणि आवडीने पाहिले देखील जातात. सोबतच शेअर केले जातात. आजवर आपण अनेकदा नंदी बैलाला ढोलाच्या तालावर थिरकताना पाहिले आहे. इतकंच काय तर शर्यतीत जिंकल्यानंतर किंवा अगदी लग्नातही घोडा गाण्यावर ताल धरताना दिसतो.
पण तुम्ही कधी असे ऐकले आहे का को म्हैशीने गाण्यावर ताल धरला आहे. होय हे खरे आहे सोशल मीडियावर एका व्हिडियो ने सर्वत्र खळबळ माजवली आहे. आणि यामागे एक म्हैस आहे..
दरम्यान, बॉलीवुड मध्ये तिच्या डान्स ने सर्वांना थक्क करणारी सुंदर अभिनेत्री नोरा फतेही अल्पावधीतच लोकप्रिय झाली. नोराच्या डान्सचे खूप व्हिडीओज आतपर्यंत प्रसिद्ध झाले आहेत लोकांकडून नोराचा डान्स विशेष पसंत केला जातो. डान्सची तिची स्वतःची वेगळी अशी स्टाईल आहे जी चाहत्यांना आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.
पण सध्या जो व्हिडियो व्हायरल होत आहे तो पाहून नक्कीच तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसणार आहे. अस काय आहे या व्हिडिओत? तर या व्हिडिओत चक्क एक एक म्हैस सुंदर नाचताना दिसून येत आहे. नक्कीच विश्वास न बसण्यासारखी ही गोष्ट आहे. पण हे अगदी खर आहे,सोशल मीडियावर एका म्हैशींचा नाचतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईकचा पाऊस तर पडलाच आहे पण सोबतच अनेक कंमेंट्स करत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला हातात बांधलेल्या म्हशीला चारा घेऊन जाताना दिसते. मग ती महिला म्हशीला नाचायला सांगते. सुरुवातीला म्हैस प्रतिक्रिया देत नाही मात्र त्यांनतर ती महिला नाचू लागते आणि तिच्यासोबत म्हैस सुद्धा अचूक ठेका धरते. बाई जितक्या वेळा नाचायला सांगेल तितक्या वेळा म्हैस नाचू लागते. असा हा रंजक व्हिडियो लोकांना भावतो आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ पाहून लोकांनी या म्हैशीच्या डान्सची तुलना अभिनेत्री नोरा फतेही च्या डान्स मोव्हस सोबत करू लागले आहेत. तर तुम्हीही हा व्हिडियो नक्की पहा ..